भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त माँ तुझे सलाम या कार्यक्रमाअंतर्गत गुरुवारी (ता. १९) काँग्रेस भवन येथे अभिवादन कार्यक्रम व जेष्ठ महिलांना साडी वाटप करण्यात आले. या वेळी महिला काँग्रेसच्या अॅड. शुभदा पोतदार यांनी इंदिराजींच्या कार्याला उजाळा दिला. (व्हीडीओ : अविनाश काळे, उमरगा)<br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.